Solution Buddy

MSBSHSE Logo

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

विषय – मराठी युवकभारती

इयत्ता – १२ वी


गुणवाटप

विकल्पासह घटकनिहाय गुणविभागणी

घटक गुण टक्के (%) विकल्प गुण विकल्पासह गुण टक्के (%)
१. गद्य २० २५.०० ०५ २५ ३१.००
२. पद्य १६ २०.०० ०४ २० २५.००
३. साहित्यप्रकार १० १२.५० ०६ १६ २०.००
४. उपयोजित १४ १७.५० ०४ १८ २३.५०
५. व्याकरण १० १२.५० ०० १० १२.५०
लेखन-निबंध १० १२.५० ०० १० १२.५०
एकूण ८० १०० ३२ ११२ १४४

उद्दिष्टानुसार गुणविभागणी

घटक आकलन उपयोजन कौशल्य एकूण गुण
गद्य १२ ०४ ०४ २०
पद्य ०४ ०६ ०६ १६
साहित्यप्रकार कथा ०४ ०३ ०३ १०
उपयोजित ०४ ०५ ०५ १४
व्याकरण ०४ ०४ ०० १०
लेखन ०० ०० १० १०
एकूण गुण २२ २२ २८ ८०